top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Lokkala Prabodhan Award -2022 Ceremony

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामागर युनियन, धडक ऑल फिल्म कामगार संघटना) यांनी रविवार दि. 11 डिसेंबर, 2022 रोजी दामोदर हाॅल, परळ येथे लोकशाहीर विठ्ठल उमप लोककला थिएटर आयोजित लोककला प्रबोधन पुरस्कार सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी आयोजक संदेश उमप व मंगेश पंडागळे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना सन्मान चिह्न, शाल व पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.5 views0 comments
bottom of page