शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली 350 वर्षानिमित्त हिंदवी स्वराज्य संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार व राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्कारास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी समाजात विशेष कार्य करणाऱ्या शिवभक्तांना अभिजीत राणे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. ------- #dhadakkamgarunion #abhijeetrane #mumbaimarathipatrakarsangh #mumbai #AR












コメント