धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे गवळी समाज सेवा संघातर्फे GSSS प्रीमिअर लिग सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी गवळी समाज सेवा संघाचे GSSS लीग समन्वयक तृशांत पवार यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentarios