top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Foundation Day of Vrutt Dinank Newspaper


धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी बजाज हॉल येथे आयोजित दै. वृत्त दिनांक वर्तमानपत्राच्या 17 व्या वर्धापनदिन सोळयास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित लावली. यावेळी दै. वृत्त दिनांकचे संपादक अमित जोशी यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.















 
 
 

Comentarios


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page