Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Ekta Samaji Mitra Mandal
- dhadakkamgarunion0
- Mar 27, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी एकता सामाजिक मित्र मंडळातर्फे पवई येथे आयोजित राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व रामाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती व स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी आयोजक निखिल शिरसाट (वार्ड क्र. 122 अध्यक्ष - धडक कामगार युनियन) यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियन महासंघ मुंबई सचिव व बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश निकम व गोविंद धोत्रे उपस्थित होते.































Comentarios