कांदिवली पश्चिम, मुंबई येथील स्व. श्री प्रमोद महाजन क्रीडा संकुल महावीर नगर येथे धडक चषक 2023 भव्य क्रिकेट सामने दि. 9 एप्रिल, 2023 रोजी धडक कामगार युनियनच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी अभिजीत भोईटे (महाराष्ट्र उपाध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी अभिजीत राणे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
top of page
bottom of page
コメント