धडक कामगार युनियनचे महासचिव व कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी कासानी देवी उत्सव मंडळ आयोजित बंदर पाखाडी प्रीमियर लिग -२०२२ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी खेळाडुंना शुभेच्छा देण्यात आले. त्यावेळी व महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री अभिजीत भोईटे, बबन आगाडे, नितिन खेतले उपस्थित होते.





























Comments