Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Azim Nazan Qawwali Programme
- dhadakkamgarunion0
- Dec 11, 2022
- 1 min read
सुन्नी मदरसा गौसिया मस्जिदच्या माध्यमातुन आयोजित अझीम नझान कव्वाली कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विनंतीस मान देवुन प्रमुख अतिथी म्हणुन हजेरी लावली. यावेळी अभिजीत राणे यांचा आयोजकांकडुन शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.




Comentários