अंकुर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित चारकोप कांदिवली येथे श्रीदत्त जयती निमित्त सत्यनारायण पुजा आयोजित करण्यात आली होती. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहुन दर्शन घेतले. यावेळी मुलांना विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिह्न देवून सत्कार करण्यात आला.
अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे व सेक्रेटरी अनिल जठार व खजिनदार भरत भाई गोदालिया हे उपस्थित होते.
Yorumlar