धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मध्य मुंबई जिल्हा व चेंबूर शाखा आयोजित नवनिर्वाचित पदाधिकारी 'सत्कार सोहळ्यास' विषेश अतिथी म्हणून हजेरी लावली व नवनिर्वाचित अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रकाशजी देशमुख, भाजपा मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी ठाकूर तसेच आयोजक दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.













Comments