Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at 4th Foundation day of Bhartiy Samajonnati Sangh

भारतीय समाजोन्नती संघाच्या 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 23 फेब्रुवारी, 2021 रोजी जनता केेंद्र सभागृह, मुंबई सेंट्रल येथे आयोजित जय भारत राष्ट्र चेतना पुरस्कार सोहळयास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी आ. नरेंद्र दराडे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल युनिवर्स क्वीन शिल्पा अवस्थी, माजी आ. अशोक धात्रक प्रसिद्ध अभिनेता आनंदा कारेकर, ओ.बी.सी. फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष नितिन चैधरी आदि मान्यवर उपस्थित होते.











20 views0 comments