बहीण भावाचे अतुट नाते !
रक्षाबंधन हा हिंदुधर्माचा सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. बहीण भावाचा प्रेमाचा हा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना त्यांची प्रिय बहीण लक्ष्मी माधुरी यांनी राखी बांधली. आपले भाऊ अभिजीत राणे यांना अर्थात आपल्या भावाला भावी प्रगतिसाठी व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली.
コメント