top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane celebrating Rakshabandhan with Adv. Jyoti Parmar

बहीण भावाचे अतुट नाते !


रक्षाबंधन हा हिंदुधर्माचा सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. बहीण भावाचा प्रेमाचा हा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना त्यांची प्रिय बहीण अॅड. ज्योति परमार यांनी राखी बांधली. आपले भाऊ अभिजीत राणे यांना अर्थात आपल्या भावाला भावी प्रगतिसाठी व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली.








1 view0 comments

留言


bottom of page