धडक कामगार युनियनकडून वांद्रे पश्चिम येथील लाटर हाउस कंपाउंड येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिका-यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी सगीर शेख यांनी अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच राजेश विक्रांत, विकी परेरा, कुणाल जाधव यांना शाल घालुन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सगीर शेख यांनी केले होते. यावेळी तफ्फजूल मोमीन व स्थानिक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments