top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane at Vachchhala Bai Apang Seva Santha office for Ganpati Darshan

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी वच्छला बाई अपंग सेवा संस्थेच्या गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील कार्यालयात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. अरुण गव्हाणे (अध्यक्ष - वच्छला बाई अपंग सेवा संस्था) यांनी अभिजीत राणे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

77 views0 comments

留言


bottom of page