विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) (समुह संपादक - दै. मुंबई मित्र / दै. वृत्त मित्र) यांनी स्प्राऊट्स या इंग्रजी दैनिकाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. संपादक उन्मेष गुजराथी यांच्याबरोबर राणे यांनी पत्रकारितेतील विविध विषयांवर चर्चाही केली व स्प्राऊट्सच्या टीमचेही कौतुक केले. यावेळी ऍड. रत्नेश मिश्रा, पत्रकार नागमणी पांडे, अरविंद तिवारी, वेब कन्सल्टन्ट स्वप्नील मस्के, स्प्राऊट्स डिजिटलचे हेड शुभम पांडे, वितरक नितीन खेतले, पत्रकार किशन मोकेनवार, छायाचित्रकार दत्ता कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.











コメント