top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane at name board opening of Crown Metal Co. Unit, Nalasopara

वसई विरार येथे क्राऊन मेटल कंपनी च्या शेकडो कर्मचाऱ्यांनी धडक कामगार युनियन मध्ये प्रवेश केला त्या प्रसंगी धडक कामगार युनियन नाम फलक उदघाट्न भारतीय जनता पार्टीचे नेता माननीय श्री कृपाशंकर सिंग यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी धडक कामगार युनियन चे प्रमुख, विख्यात कामगार नेते आदरणीय श्री अभिजित राणे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वसई विरार चे प्रभावी पदाधिकारी उपस्थित होते युनियन चे जिल्हा प्रमुख श्री विशाल मोरे, वरिष्ठ पत्रकार व मार्गदर्शक श्री बी के पांडे, श्री अखिलेश उपाध्याय (जिल्हा उपाध्यक्ष ) अनेक पदाधिकारी उपस्थित होते.





































15 views0 comments
bottom of page