विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी गोरेगाव पश्चिम, मुंबई येथील मुव्ही स्टार, कार्निवल सिनेमाजच्या सभासदांच्या माध्यामातुन आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव सोहळयात उपस्थित होऊन छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंदन केले. यावेळी सभासदांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मुव्ही स्टार ड्युटी मॅनेजर रईस शेख, प्रिया टेमकर, मनोहर घेवडे, दिनेश यादव, राजेश ओव्हाळ, प्रतिक वाघ, धनंजय कांबळे, मनोज यादव, श्याम यादव, विशाल सदाफुले व अन्य सभासदांतर्फे करण्यात आले.








Comments