धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक कामगार युनियन महासंघ आयोजित मीरा भाईंदर क्रिकेट टूरनामेंट कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते वुमन ऑफ द मॅच व धडक महिला मुखबधिर संघास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धडक कामगार युनियन महिला विंगच्या उपाध्यक्ष पूनम ओबेरॉय , प्रतिमा सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आले होते.
















Comments