धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक रियल इस्टेट असोसिएशनची मागील आठवड्यात घोषणा करण्यात आली असून पूनम ओबेरॉय व गिरीराज शुक्ला यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली. विशेष करून मीरा-भाईंदर परिसरात 500 हुन अधिक जण सदस्य झाले आहेत.. काल पर्वा याबाबतीत धडक कार्यालयत एक बैठकही घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आज धडक मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.




















Comments