श्री निलेश नवलकार यांची धडक इमारत व बांधकाम कामगार युनियनसाठी नियुक्ति
आपल्या सांगताना आनंद होत आहे कि आज माननीय श्री अभिजीतराणे (संस्थापक महासचिव - धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन यांच्या शुभहस्ते श्री निलेश नवलकार यांची नियुक्ति धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन च्या वसई विरार शहर महानगरपालिका - संपर्क प्रमुख पदी करण्यात आली.
नियुक्ति करताना श्री विनय कृष्णकांत डोळस, श्री आत्माराम गावकडकर, श्री संजय पडवळ व अन्य कार्यकारीसदस्य उपस्थितहोते.
धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन तर्फे श्री निलेश नवलकार यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Comments