Members of Dhadak Kamgar Union meeting with Dy. Conservator of Forest - Dahanu Division, Palghar
- dhadakkamgarunion0
- Mar 15, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियनचे संजय गांधी नॅशनल पार्क युनिट अध्यक्ष जाॅनी वायके, युनिट सचिव रमेश धूरी व युनिट कार्यालयीन प्रमुख भगवान तांदुळकर व अन्य पदाधिकारी व सभासदांनी श्रीमती मधुमीता (उपवनसंरक्षक डहाणु, डहाणू वन विभाग) यांची बुधवार दि. 15 मार्च, 2023 रोजी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व डहाणु विभागातील वनमजुरांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा केली. यावेळी श्रीमती मधुमीता (उपवनसंरक्षक डहाणु, डहाणू वन विभाग)यांनी आश्वासन दिले की वनमजुरांच्या प्रश्न व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल.





Rane Sar aap milna hai mujhe