top of page

Members of Dhadak Kamgar Union Hasmukh & Co.P.G. Unit visited Hasmukh Tea Fort Shop

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मार्गदर्शनाखाली हसमुख आणि कं ( पी.जी. )‌ युनिटचे अध्यक्ष श्री. सत्यविजय दिगंबर सावंत , सक्रेटरी श्री. जयप्रकाश मिश्रा ,‌ उपसक्रेटरी श्री.शैलेश शांताराम वेंगुर्लेकर यांनी बाजारगेट फोर्ट दुकानात भेट दिली , तसेच दुकानाचे कॅशियर सलग्न धडक कामगार संघटनेचे खजीनदार श्री.सुदिप लक्ष्मण पवार उपस्थित होते .
2 views0 comments

Comments


bottom of page