◆ वेधशीला चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी तपस्यानंद सरस्वती यांनी आज सकाळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी स्वामींनी कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचे आशीर्वाद घेतले व स्वामींचा सत्कार केला. यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार उपस्थित होते.
Comments