धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कृपाशंकर सिंह (उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र आणि माजी गृह (राज्य) मंत्री महाराष्ट्र सरकार) यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्ताने आगमन झालेले श्री गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी कृपाशंकर सिंह यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना बाप्पाची मुर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केले.













Comments