◆ ठिकाण : राममंदिर फ्लायओव्हर ब्रिज, राममंदिर
◆ धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत द ट्रक डंपर टेम्पो मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते राममंदिर येथील राममंदिर फ्लायओव्हर ब्रिजच्या खाली टेम्पो मालकांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महाजन लालजी यादव, राजेश यादव, संजय सिंग, रतन यादव, सुभाष यादव, सुनील यादव आदी पदाधिकारी वर्ग व मोठ्याप्रमाणात टेम्पो मालक वर्ग उपस्थित होते.
--------
Comments