विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या प्रयत्नाने कार्निवल सिनेमाज युनिटच्या कामगारांना त्यांच्या थकबाकी पगार कार्निवल सिनेमाज मॅनेजमेंटकडुन मिळवुन देण्यात आला. कामगारांचे इतर थकबाकी, बोनस, पी.एफ. सेटलमेंट रक्कम सुद्धा मिळविण्यात येईल असे आश्वासन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कामगारांना दिले. यामुळे कामगारांमध्ये उत्हासाहाचे वातावरण निर्माण झाले आहे व सर्व स्तरावरुन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे कौतुक होत आहे.


























Comments