top of page

Labour Leader Abhijeet Rane while Felicitating Shri Jitendra Awhad(The Hon'ble Housing Minister-MAH)

विख्यात कामगार नेते श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा.ना. श्री. जितेंद्र आव्हाड यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गिरणी कामगारांच्या प्रलंबित राहिलेल्या घरांच्याबाबत व को.ऑप. हा. सोसायटीचे प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण पणीकर उपस्थित होते.




 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page