Labour Leader Abhijeet Rane while felicitating Ravindra Jagtap with Maharashtra Mitra Award-2022
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक कामगार दुग्धशाळा अभियांत्रिकी विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र जगताप यांना 'धडक भवन' येथे "महाराष्ट्र मित्र पुरस्कार 2022" ने सन्मानित करण्यात आले. ------------ #dhadakkamgarunion #maharashtramitra2022 #abhijeetrane #award #2022 #update #photo



