top of page

Labour Leader Abhijeet Rane while felicitating Rajkiran Salve on the occasion of his birthday

राष्ट्रीय सनसनी वार्ता या साप्ताहिक वर्तमानपत्राचे संपादक राजकिरण साळवे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विख्यात कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. धडक कामगार युनियन व दै. मुंबई मित्र / दै. वृत्त मित्र परिवारातर्फे राष्ट्रीय सनसनी वार्ता या साप्ताहिक वर्तमानपत्राचे संपादक राजकिरण साळवे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
37 views0 comments
bottom of page