top of page

Labour Leader Abhijeet Rane Special Guest at Maharashtra Day & Labour Day org by MNS Andheri

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष मनीष धुरी व सहआयोजक कुशल धुरी (उपाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ) यांच्या माध्यमातुन सोमवार दि. 1 मे, 2023 रोजी संत रामदास क्रिडांगण, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन आयोजित कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी कामगार नेते अभिजीत राणे यांचा आयोजकांकडून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ढोल ताशा, लेेझीम पथक, दांडपट्टा, कुस्ती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष नारायण पणीकर व हिंदुस्तानी भाऊ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
12 views0 comments
bottom of page