शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उद्योगमंत्री माननीय श्री.सुभाष देसाई यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले व त्यांचा शाल घालून सत्कार केला.
top of page
bottom of page
Комментарии