Labour Leader Abhijeet Rane meeting with Pravin Boraniya (Mumbai President-Dhadak Carpenter Union)
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक सुथार कारपेंटर युनियनचे मुंबई अध्यक्ष प्रवीण कुमार बोरानिया यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रवीण कुमार बोरानिया यांना शाल व भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार केला.

