विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी रिक्शा चालकांची बोरीवली आर.टी.ओ. येथे भेट घेतली. त्यांच्या प्रश्न व समस्यांबाबत अंधेरी आर.टी.ओ. येथे डेप्युटी आर.टी.ओ. अशोक पवार यांची भेट घेऊन रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. रिक्शा चालक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचे तात्काळ निर्णय घेऊन रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने उत्साहित झाले व विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांचे कौतुक केले.





















Comments