top of page

Labour Leader Abhijeet Rane meeting with members of Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे आर.टी.ओ. समन्वयक शिवशंकर यादव (शंकर भाऊ) व मुंबई उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी भेट घेतली व रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत तसेच सी.एन.जी. गॅसच्या वाढत चाललेल्या किंमतीं मुळे उद्भवणा-या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.2 views0 comments

Comentarios


bottom of page