◆ धडक कामगार युनियनच्या सदस्य वैशाली मेस्त्री व मायक्रो न्यूमॅटिक प्रा. लि. च्या सोबत कामगार कार्यालयात आयोजित नियोजित बैठकीस धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मेस्त्री यांची बाजू मांडण्यासाठी उपस्थिती लावली. यावेळी कंपनी कर्मचाऱ्यास घेऊ शकत नाही सांगितल्याने पुढील लढाई न्यायालयात लढण्याची तय्यारी युनियनकडून करण्यात आली. यावेळी कामगार वैशाली मेस्त्री यांचे पती कामावर असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या जागेवर वैशाली यांना घेण्यात आले होते व त्यांना कायदेशीरबाबी पूर्ण न करता काढून टाकण्यात आले. अशी शासनपातळीवर नोंद घेण्यात आली. ------ #dhadakkamgarunion #micro #kidz #group #abhijeetrane #AR #vasai #virar #labour #palghar
top of page
bottom of page
Comments