*धडक कामगार युनियन अंतर्गत धडक ऍम्ब्युलन्स सर्व्हिस युनिट, चिंचोली बंदर, लिंक रोड*
◆ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धडक कामगार युनियन अंतर्गत येणाऱ्या धडक ऍम्ब्युलन्स सर्व्हिस युनिटच्या माध्यमातून चिंचोली बंदर, लिंक रोड, मालाड येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन युनिट चे प्रमुख पदाधिकारी डॉ. नारायण राठोड यांनी केले होते.
-------
Yorumlar