top of page

Labour Leader Abhijeet Rane felicitating Gobinder Singh Nagi with Maharashtra Mitra Award-2022

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते गोबिंदर सिंह नागी यांना महाराष्ट्र मित्र पुरस्कार - 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मित्र पुरस्कार - 2022 चे आयोजन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यामातुन करण्यात आले.






 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page