Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at SICOM Employees Welfare Association Foundation Day
- dhadakkamgarunion0
- Apr 8, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व सिकाॅम एम्प्लायज वेल्फेअर असोसिएशन (सेवा) चे अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सिकाॅम एम्प्लायज वेल्फेअर असोसिएशनच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेत प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन दर्शन घेतले. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सिकाॅम लि. युनिटच्या कर्मचा-यांना शुभेच्छा दिल्या.















Comments