हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...
-----
🕗 15-8-2023📍मुंबई, ....
📍 सकाळी. 8.40 वा📍
🇮🇳 । धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते आज कांदिवली, रेणुका नगर येथे 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत भोईटे यांनी केले होते यावेळी विजय मराठे, आशिष भांडे, सचिन पाटील, अविनाश बांदे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
----
Comments