रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी, सगळे आहेत एक!
-----
🕗 15-8-2023📍मुंबई, गोरेगाव पश्चिम
📍 सकाळी. 9.20 वा📍
🇮🇳 । धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑगस्ट निमित्त धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या गोरेगाव पश्चिम युनिटकडून आयोजित स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला यावेळी युनिटचे दीपक बाबर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----
Comments