धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सुराज्य युथ फाउंडेशनचा उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न
शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजी सत्यमेव जयते समाज कल्याण केंद्र, काजुपाडा, बोरीवली पूर्व,मुंबई येथे सुराज्य युथ फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सुराज्य युथ फाउंडेशनचा उद्घाटन संपन्न झाला. यावेळी सुराज्य युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष -सुशील आर्डेकर, सचिव - चिन्मय देवरुखकर, महिला अध्यक्ष -पुष्पा वेलारी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -संजय मेहता तसेच धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष विजयशंकर मिश्रा उपस्थित होते.














Comments