top of page

Food Distribution by Dhadak Kamgar Union at Virar under the Leadership of Abhijeet Rane

*उपक्रम: प्रयत्न मदतीचा...!!!*

_सेवा हेच संघटन: भाजपा वसई रोड_

--------------------------------------

◆ दिवस : तिसरा

◆ ठिकाण : विरार फाटा, महादेव मंदिर, गो शाळा, बांजारा वस्ती

◆ दिनांक : 16 मे 2021

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

कोरोनामुळे राज्यात असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा महासचिव व धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आज विरार फाटा येथील महादेव मंदिर व गो शाळा तसेच बंजारा वस्ती येथील गोर-गरिब गरजू नागरिकांना सकाळी नाश्त्याची पॅकेट्स तसेच मास्क व धान्याचे किट वाटप करण्यात आली. यावेळी धडक कामगार युनियन महिला विंगच्या नवनियुक्त वसई-विरार अध्यक्ष सुदिप्ती सिंग भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष शेमल आजगीय आदी पदाधिकारी उपस्थित होते. याउपक्रमासाठी धडक कामगार युनियन वसई-विरार ची विशेष मदत मिळाली.

_(भाजपा शास्त्रीनगर मध्यवर्ती कार्यालय व धडक कामगार युनियन वसई-विरार कडून दररोज अनेक प्रकारच्या मदतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत)_

6 views0 comments

Comments


bottom of page