top of page

Food Distribution by Dhadak Kamgar Union at Kalati Pada, Vasai (W), Dist Palghar

*उपक्रम: प्रयत्न मदतीचा...!!!*

--------------------------------

◆ दिवस : दुसरा

◆ ठिकाण : कलाटी पाडा, आदिवासी पाडा, वसई स्टेशन परिसर

◆ दिनांक : 16 मे 2021

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे साहेब आपण केलेल्या हेल्पडेस्क उदघाटन नंतर हा मदतीचा उपक्रम चालू आहे जास्तीतजास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सेवा दररोज चालू असून आपण दिलेल्या स्फूर्ती बद्दल आपले खूप खूप आभार!!! धन्यवाद!!!

कोरोनामुळे राज्यात असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ अध्यक्ष रामानुजम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून आज कलाटी पाडा, आदिवासी पाडा, वसई स्टेशन परिसर येथील गोर-गरिबांना सकाळी नाश्त्याची पॅकेट्स वाटप करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष कल्पेश चौहान, कार्याध्यक्ष शेमल आजगीय, वार्ड अध्यक्ष मनीष राठोड,हरीश,मनीष, विपीन आदी पदाधिकारी उपस्थित होते. याउपक्रमासाठी भाजपा युवा मोर्चा वसई रोड मंडळचे अध्यक्ष कल्पेश चौहान यांची विशेष मदत मिळाली.

_(भाजपा शास्त्रीनगर मध्यवर्ती कार्यलयाकडून दररोज अनेक प्रकारच्या मदतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत)_

Abhijeet Rane G Venugopal Pillai DrOommen David Swami Krishnananda Saraswathi Tpr Chengannur BJP Maharashtra Devendra Fadnavis for Maharashtra Devendra Fadnavis Chandrakant Patil Narendra Modi








17 views0 comments
bottom of page