top of page

Flag Hoisting Ceremony by the hands of Prominent Labour Leader Abhijeet Rane at Santosh Nagar

🕗 15-8-2023📍 संतोष नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई

📍 सकाळी. 10.15 वा📍

🇮🇳 । धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या संतोष नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई युनिटकडून संतोष नगर येथे 15 ऑगस्ट निमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमास धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राकेश यादव (मुंबई उपाध्यक्ष -धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन ) व पदाधिकारी यांनी केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.

----













15 views0 comments
bottom of page