top of page

Distribution of Sanitary Napkins by Dhadak Gharelu Kamgar Sanghtana for the safety of Women

धडक घरेलू कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातुन व निधी शाह यांच्या उपस्थितीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले.
















15 views0 comments
bottom of page