वेस्टर्न हॉटेल, काश्मिरा, मिरा भाईंदर येथे धडक कामगार युनियन चे नाम फलक सन्मानीय विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे यांच्या हस्ते हस्ते उद्घटन करण्यात आले त्यावेळी युनियन चे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख श्री विशाल मोरे वरिष्ठ पत्रकार श्री बी के पांडे संपर्क प्रमुख वसई विरार श्री कुणाल जाधव मिरा भाईंदर चे इंडस्ट्री चे जिलप्रमुख श्री जितेंद्र पाटील,जिल्हाउपाध्यक्ष श्री प्रशांत शिर्के, युवा अध्यक्ष श्री अक्षय शिर्के,जिल्हासचिव श्री हृषीकेश उभे... आदी उपस्थितीत होते







Comentarios