Dhadak Union's name board opening at Fountain Hotel Naka, Ghodbunder by the hands of Abhijeet Rane
फाऊंटन हॉटेल नाका, घोडबंदर येथे धडक कामगार युनियनचे नाम फलक सन्मानीय विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी युनियनचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख श्री विशाल मोरे वरिष्ठ पत्रकार श्री बी के पांडे संपर्क प्रमुख श्री कुणाल जाधव मिरा भाईंदर चे इंडस्ट्री चे जिलप्रमुख श्री जितेंद्र पाटील,जिल्हाउपाध्यक्ष श्री प्रशांत शिर्के, युवा अध्यक्ष श्री अक्षय शिर्के,जिल्हासचिव श्री हृषीकेश उभे आदी उपस्थितीत होते



