विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांच्या हस्ते श्री कृष्णा कमिटी निरलाॅन गेट नं. 5, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे मीटर रिक्शा स्टॅण्ड नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. श्री कृष्णा कमिटी अध्यक्ष बंशराज यादव यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले. यावेळी श्री कृष्णा कमिटीचे बसन्त यादव - उपाध्यक्ष, अशोक कुमार यादव - सचिव, ओमप्रकाश यादव - सहायक सचिव, विनय कुमार यादव - खजिनदार, सदस्य - लालचंद यादव, रमेशचंद्र यादव, प्रदीप कुमार यादव, मनोज कुमार यादव, बालमोहन यादव, संतलाल यादव, राघवराम यादव व अन्य सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Σχόλια