top of page

Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union's Name Board opening at Solitaire Corporate Park, Andheri (East), Mumbai

🕗 10.20 am | 26-1-2024 📍 सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क रिक्षा स्टँड, चाकाला, अंधेरी 📍मुंबई

◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव व भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क रिक्षा स्टँड, चाकाला, अंधेरी येथील रिक्षा स्टँडचे बोर्ड ओपनिंग करण्यात आले. युनिट अध्यक्ष नन्हेला ओझा, धर्मराज पाल, दिनेश राजभर, मुकेश सिंह, जय सिंह, अरविंद शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.








3 views0 comments
bottom of page